एक जुनी पोस्ट
ज्युईश नववर्षाची सुरवात
उद्या रोश हाश्शाना.
आज नववर्षाचे स्वागत करण्यासाठी खासा बेत घातला गेला, अर्थात तो दर वर्षी ह्या दिवशी असतो म्हणा.
"गव्हाच्या चिकाचा हलवा"
"गव्हाच्या चिकाचा हलवा" करणे महाकिचकट, कष्टाचे काम. तो शिजेपर्यंत दोनएक तास सतत ढवळावा लागतो. जरा जरी थांबले की लगेच गुठळ्या व्हायला सुरवात होते, तयार झाल्याझाल्या नग पातेल्यात ओतुन पसरवणे आणि मग बदाम,पिस्ते, खसखर, किसमीस ने त्याला सजवणे.
मग सुरु होते ती हलवा थंड होईपर्यंतची जिवघेणी प्रतिक्षा.
महाकष्टाने केलेले, दोनएक तास सतत ढवळून ढवळून हात भरुन आल्याने मग तयार झालेल्या गव्हाच्या चिकाच्या हलव्याचे आयुष्य फारसे नसते.
उद्यापर्यंत तो संपवायचा आहे.
No comments:
Post a Comment