अखेरीस आमच्या खासदारांनी आपल्या पगारात भरभक्कम, भलीमोठाली वाढ करुन घेतली. ( तरी बरं यांनी Performance Bonus ची मागणी केली नाही )
आता प्रश्न असा पडतो की आमच्या आमदारांनी आणि नगरसेवकांनी काय पाप केले आहे ? या भडकत्या महागाईच्या दिवसात त्यांचे पगार नको का वाढायला ? (खरं म्हणजे लोकांचे पगार हे चांगले असावेत जेणे करुन त्यात त्यांचे भागु शकेल, ४० % कमाईचे इतर मार्ग शोधण्याची त्यांना गरज भासु नये. )
1 comment:
हे आमचाही पगार वाढायला हवा अशाच प्रकारातले "सासूबोले सुने लागे" दिसते।
Post a Comment