कधी उभे होते ताठ कण्याने, बरोबरच्या लहान सहान वृक्ष वेलींमध्ये फांद्या गुंतवून; पानात रमणारे पक्षी, घर समजून मस्ती करणारी माकडे ; मुळाशी कधी फुरंगटून बसलेले मशरूम , कधी विसावा घेत आजोबा.
आज शहरातील माकडे इथे बुलडोझर घेउन, घर, नव्हे फार्म हौस बांधतो म्हणतात ..... कणा अजून ताठ आहे पण वादळे निभावून नेणारा हा , पैशाचा पाउस सहन करू शकला नाही ......
1 comment:
शेवटचा फोटो :
कधी उभे होते
ताठ कण्याने,
बरोबरच्या लहान सहान
वृक्ष वेलींमध्ये फांद्या गुंतवून;
पानात रमणारे पक्षी,
घर समजून मस्ती करणारी माकडे ;
मुळाशी कधी
फुरंगटून बसलेले मशरूम ,
कधी विसावा घेत आजोबा.
आज शहरातील माकडे
इथे बुलडोझर घेउन,
घर, नव्हे फार्म हौस
बांधतो म्हणतात .....
कणा अजून ताठ आहे
पण वादळे निभावून नेणारा हा ,
पैशाचा पाउस सहन करू शकला नाही ......
Post a Comment