आधी सांयकाळी घरी परतलो की एकच कार्यक्रम असायचा । संगणकासमोर बसायचे, ब्लॉग उघडुन त्यात रमुन जायचे। बायको आहे, मुलगा आहे याचे भान विसरायचे , पण आता,
वजन कमी करायास ठरवल्यापासुन सांयकाळ एकतर चालण्यात तरी जाते नाही तर कार्यालयातील सुसज्ज जीम मधे तरी। त्या मुळे मग म्हणावेसे वाटते "अच्छा लगता है "
कार्यालयात शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी एवढ्या सुखसोयी असतांना त्यांचा उपभोग न घेणारा मी कपाळकंरंटाच म्हणायचो।
2 comments:
Kharay.
आशाजी ,
आपण नियमीत माझा ब्लॉग वाचता व न चुकता त्या वर भाष्य करता या बद्दल आपले धन्यवाद.
याने हुरुप खुप वाढतो.
Post a Comment