आज आमच्या कडेही पारसी नवे वर्षे साजरे करण्यात आले. जेवणाचा झक्कास मेन्यु होता. शाकाहारी धानसाक (खरे तर हा शुद्ध मांसाहरी पदार्थ आहे) व ब्राउन राईस. (टॉमेटो कोशींबर याबरोबर मस्त लागते.)
याचे कारण म्हणजे प्रेमळ पारसी लोकांबरोबर असणारे नातेसंबंध. त्या काळात माझ्या आत्यानी एका पारशाशी प्रेमविवाह केला. (जे त्यांच्या काय किंवा आपल्यासुध्धा धर्मीयांना सहजी पचनी पडणे, स्विकारणे अशक्यच होते. ) तसेच माझ्या बहिणीची सासु देखिल पारसीच.
आज दोघे ही हयात नाहीत. पण त्यांच्या स्म्रुती सदैव काळजात कोरलेल्या आहेत.
2 comments:
फोटो नाही टाकलात?
पण एकूणात मुंबईकरांना पारसी लोकांबद्दल जास्त जिव्हाळा असतो...इतरत्र हे लोक फारसे नसल्याने असेल.
Ashwini,
Unfortunately I forgot camera in Mumbai.
Post a Comment