आज सूर्यग्रहण होते । एक साधी सरळ खगोलीय घटना। पण या निम्मिते अनेकांना चेव चढतो, मग लोकाच्या अंधश्रद्धाशी त्यांचा खेळ सुरु होतों।
नेमका ग्रहण बघायचा चश्मा घरी राहिला व एका सुंदर दृष्याला मी आज मुकलो।
http://batmidar.blogspot.com/2008/07/blog-post_31.हटमल यांनी फार चांगल लिहिले आहे या विषयी
1 comment:
म्हणायला फक्त खगोल शास्त्रीय घटना पण संस्कार क्षम मन त्याचे किती अर्थ काढतं.
Post a Comment