ग्रेप ज्युस, त्यात आमच्या मिक्स बेरी फ्रुटारेचे कापुन लहान लहान करुन घातलेले तुकडे. अणि वॅनिला आइसक्रीम. हे सर्व एकजीव केल्यानंतर आणि परत वरती टॉपींगसाठी घातलेले वाइल्ड बेरी आईसक्रीमचे तुकडे.
चमच्याने खा किंवा स्टॉ ने प्या. आणि गंमत म्हणजे काल इतक्या महिन्यात राजाभाऊंनी पहिल्यांदाच याचा आस्वाद लुटला.
I am loving Fruttare Zipper.
No comments:
Post a Comment