फसतात. राजाभाऊ पण कधीकधी खाण्याच्या बाबतीत फसतात.
त्यांना आपले मिठाईच्या दुकानातले मालपुवे ठावुक.
तिला मालपुवे आवडताय म्हणुन ते चक्क एक डझन मालापुवे घेवुन आले. सुलेमान उस्मानकडचे मालपुवे काय चीज आहे व त्यात कायकाय चिजा ओततात हे त्यांना ठावुक नव्हते.
घरी पुडी उघडल्यानंतर जो काही अंड्याचा घमघमाट आला . सगळे फेकुन द्यावे लागले.
No comments:
Post a Comment