Friday, August 19, 2022

खौट्टे इडली

 जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची तिव्र इच्छा झालेली असते तेव्हा काहीतरी चमत्कार घडत असतो. 

राजाभाऊंच्या मनात उद्याच्या माटुंगा भेटीत "इडली हाउस" मधे जावुन फणसाच्या पानात, केवड्याच्या पानात बनवलेल्या इडल्या खाण्याचे घाटत होते.

पण परमेश्वराच्या मनात दुसरेच काहीतरी होते. तो म्हणत होता "अरे भक्ता, उद्याची कशाला वाट बघतोस?"

काळेकाकुंच्या मैत्रिणीने कधी नव्हे ते (आयुष्यात पहिल्यांदाच ) आज खास राजाभाऊंसाठी फणसाच्या पानातील (खौट्टे इडली ) पाठवली.


अन्नदाता सुखी भव.











No comments: