राजाभाऊ स्वगृही परतले खरे पण एका बाबतीत त्यांची निराशा झाली, घोर निराशा. आणि ती पण त्यांच्या आवडत्या नीर डोसा कडुन. ना रंग, ना रुप ना चव.
पण ती कसर भरुन काढली म्हैसुर मसाला डोसा नी. चांगल्या पैकी चविष्ट होता.
कॅफे मद्रास. महेश्वरी उद्यान. माटुंगा सेंट्रल.
आजचा पडाव राम आश्रयमधे कारण सोमवारी बहुदा कॅफे मद्रास बंद असते.
No comments:
Post a Comment