अखेरीस राजाभाऊ आज स्वगृही परतले. गेल्या कित्येक वर्षापुर्वी त्यांनी दलबदल केला होता, पण आज त्यांचे मतपरिवर्तन झाले. खाऊन खाऊन किती खाणार त्याच जागी ? मग त्यांना आपल्या मुळच्या जागेची आठवण होवु लागली, आता खायचे झाले तर स्वगृहीच असे राजाभाऊंनी मनात ठरवले व ते "राम आश्रय" याची कास सोडुन "कॅफे मद्रास" मधे गेले.
आपल्या मुळच्या जागी परतण्यासारखे सुख नाही. तुप्पा डोसा आणि ओनीयन उत्तप्पा वीथ कापी.
मन प्रसन्न झाले.
राजाभाऊ एक धडा शिकले. दोन्ही ठिकाणी आपली पावलं ठेवायची. एक तर एकच करु नये.
No comments:
Post a Comment