Tuesday, August 09, 2022

एक पॅटीस मस्तपैकी चटणी मारके

 विजय चाट हाऊसचे मालक बाहेर आले आणि राजाभाऊंना विचारु लागले. "आपण अहमदाबाद वरुन आला आहेत का ?"

"नाही " 

"तुम्ही हा जो शब्द वापरलात तोच अहमदाबादच्या एका गृहस्थाने वापरला होतो  "

"एक पॅटीस मस्तपैकी  चटणी मारके "

"हे "मारके" म्हणजे काय ?"

No comments: