Thursday, August 18, 2022

बेडेकर मिसळीवाले अचानक राजाभाऊंवर का बरे पिचकले ?

 बेडेकर मिसळीवाले अचानक राजाभाऊंवर का बरे पिचकले ?

असा काय बरे गुन्हा त्यांच्या तोंडुन झाला होता ?

"आम्ही काय तुम्हाला आमच्याकडे या असे आमंत्रण दिले होते काय ?" 

आता माणुस वैतागाच्या भरात स्वःताशीच कधीकधी पुटपुटतो त्यात त्याचा काय दोष ? 

"या पुणेकरांना "संपले" हे सांगण्यात फार मोठे भुषण वाटते काय ? " 

वाक्य एकच. पण त्या मागचे तीनचार वेळा तोंड न हलवता नुसतेच हात हलवत परत जाणे. 

आपल्याला काय आपल्या मतलबाशी कारण. समोरच्याला काय बोलायचे ते बोलुन द्‍या.

No comments: