वाटेमधली सर्व प्रलोभन टाळुन तुम्ही इच्छीत स्थळी पोचता.
पोचता
आणि
तुमच्या वैऱ्यालाही जे ऐकायला लागु नये ते तुम्हाला ऐकावे लागते.
"संपले. सर्व संपले "
आता रात्री जेवणाच्या वेळी जावुन नास्ताचे पदार्थ मागणाऱ्या राजाभाऊंना आणखी काय मिळणार.
कुटुंबसखी. दादर.
No comments:
Post a Comment