Monday, July 16, 2007

निसर्ग आणि दारुडे.




धबधब्याखाली, झऱ्यात, जाताना पायात उत्तम पादत्राणे असावीत, अन्यथाहा दारुडयांनी पाण्यात फोडलेल्या दारुच्या बाटलीच्या फुटक्या काचेचे प्रताप आपल्याला भोगावे लागतात.

1 comment:

A woman from India said...

दारुड्यांना हे स्वच्छ करण्याची शिक्षा द्यावी.