Sunday, July 08, 2007

काचेचे दरवाजे


आपण काचेचे दरवाजे असलेल्या दारा मधून जाताना लोकांना पाहिले आहेत का ? त्यातले किती जण दाराची मूठ धरुन दार उघडतात ? फारच थोड़ी । बहुतेक सर्व जण सरळ बेलाशक पणे दारावर हाथ ठेवून दार उघडतात। आपल्या बोटाचे ठसे दारावर उमटतात याचे त्याना भान नसते।

परत दार जर आपोआप बंद होणारे असल तर आपल्या मागुंन कोण येत आहे का हे सुद्धा पाहांयाची तसदी फार थोड़े लोक घेतात । दार फाड़ंकन मागाच्याच्या तोडाबर बद होते ।

1 comment:

A woman from India said...

मॅनर्स नावाचा प्रकार भारतात विरळाच आढळतो. असलेली गोष्टं जतन करण्यापेक्षा ती विद्रूप करण्याचीच प्रवृत्ती जास्तं आहे.