अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया ।
ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Monday, July 02, 2007
चाळ नावाची संस्कृती
ही गिरगावतुन अंस्तंगत पावत चाललेली चाळ संस्कृती . याची जागा आता टोलेजंग टॉवर घेत चाललेले आहेत. कालाय तस्मे नम : पिढ्यानपिढ्या गुणागोविदांनी नांदलेली माणसे हळुहळु पांगत चालली आहेत.
No comments:
Post a Comment