Monday, July 02, 2007

श्री. राजन वेदक, मुगभाट,


गणेशोत्सव केवळ दीड दिवस ते दहा दिवस, पण श्रीगणेशची प्रतीमा साकरणाऱ्या, मुर्ती बनवणाऱ्या शिल्पकारांना, कलावंताना याची तयारी खुप खुप आधी पासुन करावी लागते.

श्री. राजन वेदक, मुगभाट, गिरगाव, ठाकुरद्वार याच्याकडुन आम्ही शाडुची बनवलेली सुरेख व सुबक गणरायांची मुर्ती बनवुन घेण्यासाठी गेलो होते, येवढ्या छान छान मुर्त्या बघुन नक्की कोणती मुर्ती निवडायची या संबधी मनात फार संभ्रम निर्माण झाला. शेवटी हा निर्णय आम्ही त्यांच्यावरच सोडला.
GANAPATI
Hosted by eSnips

No comments: