Wednesday, February 02, 2022

बीट हलवा


 "पुर्णिमा" मधे पहिल्यांदाच बीट हलवा खाल्ला. खुप आवडला.

BBQ





 

बटाटा वडा

 बटाटा वडा 






बासुंदी चहा



 बासुंदी चहा ही काय भानगड आहे हे तो प्याला शिवाय कसे कळावे ?


ज्योतीबाच्या डोंगरावर.

केळ्यांचे घडच्या घड


 पहाट झाली. केळी भरभरुन असणारे ट्रक्स माटुंग्याला यायला लागले, केळ्यांचे घडच्या घड उतरु लागले.

Tuesday, February 01, 2022

हॉटेल लक्ष्मी

 एखादे उपहारगृह अगदी ग्रेट असेल  असे नाही पण तुम्ही तेथे जात रहाता, कदाचीत साधी थाळी खायला मिळत असल्यामुळे असावे.


पुण्याहुन थेऊरला गणपतीच्या दर्शनाला निघालेले राजाभाऊ पोचले पुणे-सासवड रस्तावर  खास ’लक्ष्मी हॉटेल" मधे जेवणासाठी.


खरं म्हणजे घरुन निघतांना देवस्थानात जेवायचे असे त्यांच्या मनात होते पण काय झाले देव जाणे ,दाने दाने पर लिखा है खानेवाले का नाम.




हॉटेल लक्ष्मी

भाडले वस्ती,देवाची उरळी,

पुणे सासवड  रस्ता

मो.क्र. ८३८००६९३२५ / ९९७५०२८७२१



आशा डायनिंग हॉल.

 आशा डायनिंग हॉल.


जेव्हा थाळीची किंमत रु.३५\- होती तेव्हापासुन आपटे रोड, पुणे येथील ”आशा डायनिंग हॉल मधे राजाभाऊ जेवायला जात आहेत. 






राजाभाऊंच्या पुणे मुक्कामी ते "श्रेयस" मधे जेवायला गेले नाहीत असं कधी होणे नाही.


Thali