Monday, June 06, 2011

पांगारा आणि वटवाघळे

पांगाऱ्याच्या एका झाडाला अजुन रेंगाळणारा लाल रंगांच्या फुलाचा बहर आणि त्याच्या पाठीमागचे झाड सारे वटवाघळांनी व्यापलेले.No comments: