अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया ।
ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Tuesday, September 22, 2009
कधीतरी धाडस दाखवा
धावत्या ट्रेन मधुन काही मुठभर समाजकंटॅक एका तरुणाला माराहाण करुन चालत्या गाडीतुन बाहेर फेकुन देतात आणि डब्यातले १२५ प्रवासी तो तमाशा बेशरमपणे पहात बसतात।
त्या तरुणाच्या मृत्याला हे मुकपणे बघणारे देखील तेवढेच जबाबदार आहेत.
In a similar but worse incedent, a man raped a young girl in a running suburban train while four travellers turned Nelson's eye! You will recall this incident reported by press a few years ago.
Sensitivity is dead long ago, but your post gives hope of revival.
समाजपुरुष एवढा मुर्दाड आहे की त्याच्या चेहऱ्यावर्ची सुरकुतीसुद्धा हलायची नाही. परवाच्याच वर्तमानपत्रामधे एका गँगरेपची बातमी आली आहे, भरवस्तीत असे प्रकार घडतात आणि त्यांच्या मदतीला कोणीच जात नाही हे फार क्लेशदायक आहे
2 comments:
Dear Harekrishnaji,
In a similar but worse incedent, a man raped a young girl in a running suburban train while four travellers turned Nelson's eye! You will recall this incident reported by press a few years ago.
Sensitivity is dead long ago, but your post gives hope of revival.
Vivek
प्रिय विवेकजी,
मला वाटते की चर्नीरोडला ही घटना झाली होती.

Post a Comment