Sunday, September 27, 2009

२६०० कोटी आणि ५ कोटी

उत्तर प्रदेशमधे २६०० कोटी खर्च करुन एक उद्यान उभारायचे ठरवले तर केवढा मोठा गहजब उठला , केवढी टीका केली गेली, अगदी कोर्टापर्यंत प्रकरण गेले.

आता येवढे मोठे उद्यान उभारायचे म्हणजे कोटी मधे त्याचा खर्च आलाच.

साधे मुंबई मधे मरीन ड्राईव्ह वरील छोट्याश्या उड्डाण पुला खाली छोटुसे उद्यान उभारायला ५ कोटी खर्च येतो, तेव्हा २६०० कोटी म्हणजे त्या पुढे काहीच नाही।


1 comment:

Narendra prabhu said...

उद्यानात फुलं फुलोत न फुलोत यांच्र खिसे फुल्ल झाले न्हणजे झाले.