Wednesday, September 23, 2009

कारल्याचे लोणचे

श्रावणातला खासा बेत , आंबेमोहराचा मऊसूत भात , वरण आणि लिंबाचे गोड लोणचे , आणि ते ही केळीच्या पानावर ।

एक मिनीट राजाभाऊ , मला सांगा गोव्याकडे लोणची फार चांगली मिळतात काय ?

का हो ?

नाही म्हणजे मासळी बरोबर लोणचे म्हणजे ज़रा , कसेतरी वाटते

अहो, मासळीचे, कोलांबीचे पण लोणचे घालतात की

तरीच .......

3 comments:

Ugich Konitari said...

पोह्याचा पापड कसा विसरलात ?

HAREKRISHNAJI said...

Ugich Konitari,

Have you read in today's newapapers, Shri Manohar Parrikar' statement on Shri Advaniji and pickels ?

Ugich Konitari said...

म्हातारपणी तेलकट गोष्टी कमी केल्या आहेत .....:-)