Monday, September 28, 2009

किती हा फरक

"फॅबसिल्क " या मध्यंतरी भरलेल्या प्रदर्शनात ( ज्यामधे संपुर्ण देशातुन कारागीर त्यांच्या सहकारी सोसायटी मार्फत साड्या विकायला मुंबई मधे येतात ) राजाभाऊंनी आपल्याच बायकोसाठी "कोसा सिल्क " विकत घेतली. की. रुपये २५००/. आणि हिच साडी काल "त्या" ठिकाणी पाहिली की. रु. ४२६० /= ( साड्यांच्या दुकानात बायका जश्या किमतीत घासाघीस करतांना म्हणतात ना " वो उसके दुकान मे ऐसाच साडी देखा देड हजार मे और तुम क्या बोलताय , देने का है तो देव नाहीतर हम जाताय , या मधला हा प्रकार नव्हे )

या दुकानांचे प्रॉफिट मार्जीन किती असावे ? त्या करागीरांना किती पैसे मिळॅत असावे ?

5 comments:

Vivek S Patwardhan said...

"Aaplyaach Bayakosaathi" you said! Why this interesting emphasis of 'ch'?

Now that arouses curiosity!!

Vivek

Mahendra said...

कोसा साड्या ह्य छत्तिसगढ मधे कोरब्या जवळ एक गांव आहे छुर्र्री नावाचे त्या गावात बनवल्या जातात. हल्ली जवळपासच्या इतर गावांमधे पण साड्या बनवल्या जातात. कोरब्याला या साड्या अगदी १२०० पासुन पुढे मिळतात. किंमत अवलंबुन असते त्या साडिच्या वजनावर. जास्त वजन, तर जास्त किंमत.. मी आणली होती एकदा सौ. साठी. आणि मी नशिबवान बरं कां.. ती चक्क आवडली सौ. ला.. :)

Varsha said...

ho, even yevlyala ghetlali paithani mumbai peksha nimmya kimtit milate.....

Varsha said...

btw kuthe ahey exhibition?

HAREKRISHNAJI said...

Mahindra,

Thanx for sharing.

Vivekji,

थोडीसी गंमत

Varsha,

The exhibition is over long back.You have missed it, now you will have to wait for next year