Sunday, July 10, 2011

गोवा व पाव

गोव्यामधे सर्वात जास्त गोष्ट एन्जॉय केली असेल तर तेथले "पाव"

2 comments:

Ugich Konitari said...

काही पंचतारांकित पाव ,
सरळ गोव्याला गेले,
गुबगुबीत ओव्हन मधून
चीज कडे हसत बघत ,
काही गोड साखरेचे फेटे घालून,
तर काही भारदस्तपणाचा
आव आणत ,
तिरक्या फळीवर रेलून
आपला वजन सांभाळत,
मधूनच एखाद्या
फोरेन वाल्या फळाचा आधार घेत
आल्या गेल्या कडे आशेने बघू लागले ....
आणि
चूप चाप , एकीकडे
कुणा एका अमूलच्या आनंदात
भिजून निघालेला,
गोव्याचाच ,
पण एक घरगुती साधा पाव
एका फटाकड्या बटाट्याच्या भाजी बरोबर
मसालेदार गप्पा करत होता

HAREKRISHNAJI said...

मस्त.
फोटो आहेत ताज विव्हांता, फोर्ट अ‍ॅग्वाडा मधले. व भाजी आणि पावाचे फोटो आहेत कॅफे रियल, पणजी मधले