Wednesday, July 06, 2011

ते लाभे या झोपडीत माझ्या

या फोटोवर एक अप्रतिम कविता लिहुन पाठवली आहे ते 

Ugich Konitari has left a new comment on your post "ते लाभे या झोपडीत माझ्या":

थंडगार वातानुकुलीत गाडीत
गियर बदलत
पावसाळी खड्यातून
बाहेर पडून
आसमांतले धुके बघत
हिरवाइत बुडून
मैलोमइल हिंडून
ते चहाच्या शोधात असतात .....
आणि
रोजच
वातानुकुलीत डोंगरातून
लाल बस ने शाळेतून घरी येउन
एका पक्क्या घरामागे
म्हशीची धार काढून
टप टप गळणार्या झोपडीत
चुलीशी बसलेल्या आपल्या आईला
नेउन देउन
सगळ्यान बरोबर चहाची वाट बघणारी
हि दरवाज्यातील चंद्रमुखी ..... 1 comment:

Ugich Konitari said...

थंडगार वातानुकुलीत गाडीत
गियर बदलत
पावसाळी खड्यातून
बाहेर पडून
आसम्न्तातले धुके बघत
हिरवाइत बुडून
मैलोमइल हिंडून
ते चहाच्या शोधात असतात .....
आणि
रोजच
वातानुकुलीत डोंगरातून
लाल बस ने शाळेतून घरी येउन
एका पक्क्या घरामागे
म्हशीची धार काढून
टप टप गळणार्या झोपडीत
चुलीशी बसलेल्या आपल्या आईला
नेउन देउन
सगळ्यान बरोबर चहाची वाट बघणारी
हि दर्वाज्यातील चंद्रमुखी .....