Saturday, July 23, 2011

साथसोबत चुकलेली.

आता पोळा उसळ खायची सोडुन पोळ्याबरोबर कुर्मा मागवल्यावर काय होणार ? नेहमीनेहमीच तेच तेच काय करुन केलेला प्रयोग असफल झाला. त्यात कुर्म्याचा चव, राजाभाऊंच्या आवडीच्या कुर्म्याची चव साफ म्हणजे साफ बदललेली. सर्वच गोड गोड झाले. कुर्मा बरोबर पुरी न मागवुन घोटाळा झालेला.

आस्वाद. दादर.

काही दिवस असतात खरे असे.

No comments: