Saturday, July 09, 2011

मोक्ष

भांजे , चल आज तुझा वाढदिवस साजरा करु. मग मामाभाचे "मोक्ष " मधे जेवायला गेले.

"मोक्ष ". एक जेवणासाठी चांगली जागा, विक्रोळीच्या होम टाऊन मधे खरेदीला जावे आणि मनोसक्त खरेदी झाल्यावर मनपसंद जेवण जेवावे. No comments: