Sunday, July 10, 2011

सह्याद्रीच्या कुशीत
2 comments:

Ugich Konitari said...

दुसरा फोटो


आयुष्याचे अनेक ऋतू ,
अनेक टप्पे पार झाले,
कधी घाब्राव्णारे एकटेपण ,
कधी गोतावळ्यातले गोंधळ ,
मनाची हिरवाई ओरबाडणारे चोर,
आज
डोक्यावरचे विरळ केसवाले आजोबा,
आज कालचे वाढतं टक्कल सांभाळत,
अजूनही सावली सारख्या ,
म्हातार्या,
पण मिळेल त्या हिरव्या साडीत
दोन्ही खांद्यावर पदर घेतलेल्या
आजींबरोबर ,
आपल्या सैह्याद्री पूरमच्या
डोंगर दत्र्यातील
अवखळ मुलांना सांभाळत
सगळ्यांच्या पुढे
ताठपणे उभे आहेत .....

raj said...

Nature at it's best..........from now on u should possibly start a blog which is specially dedicated for ur photography work.....