Friday, June 20, 2008

’सोनीया’चा दिवस आज गोंधळ पाहीन

सीएम हटाव महाराष्ट्र बचाव च्या घोषणेच्या गजरात हुल्ल्डबाजी काय असते याचे प्रात्याक्षिक काल मॅडमना दाखवण्याचे नाट्य त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काल सादर केले.
या अश्यांना घेवुन निवडणुका जिंकायच्या आहेत.
All The Best.

3 comments:

Waman Parulekar said...

ज्या सेना स्टाइल नेत्यामध्ये एकहाती निवडणूक जिंकण्याची हिंमत आहे त्यालाच नाराज ठेवण्याचे काम चालू आहे. ही नाराजी दूर नाही झाली तर विरोधकांचे आयतेच फावले म्हणायचे ....

Mahendra said...

I was expecting more on this from you sir.

Ase rajkarni lok swarthapoti aaplyala aani aaplya deshal kuth neun viktil yacha kahi nem nahi.

Koni tari kahitari kele pahije.

Mahendra

HAREKRISHNAJI said...

महेद्र,

लिहीयचे तर खुप काही असते. परंतु हल्ली मी जरा घाबरतो. कोणाच्या भावना कधी दुखावल्या जातील याचा नेम नाही.

वामन

खर म्हणजे श्री. नारायण राणॆ यांचा स्वभाव कॉग्रेसी संस्कॄतीत रमणारा नाहीयं. ही किती लाचारीची, लाळाघोटॆपाणाची आहे याचा मी जवळुन अनुभव घेतला आहे.