Friday, June 06, 2008

तीरे नीमकश


कोई मेरे दिल से पूछे तेरे तीरे नीमकश को

ये ख़लिश कहांसे होती जो जिगर के पार होता ।

गालीब

स्वैर अनुवाद

तिने भॄकॄटी ताणुन आपल्या नेत्रकटाक्षाने जो तीर मारला आहे तो तीर माझ्या काळजात अर्धवट शिरुन तेथेच रुतुन राहीला आहे.

तो जर आरपार निघुन गेला असता तर मग या ठुठुसणाऱ्या, हव्याहव्याश्या वाटणाऱ्या सुखद वेदना माझ्या मनाला कश्या बरे झाल्या असत्या ?

ये ना थी हमारी किस्मत की विसाले यार होता
अगर और जीते रहते यही इंतजार होता ।

कहू किससे की क्या है शबे गम बुरी बला है
मुझे क्या बुरा था मरना अगर एक बार होता ।

5 comments:

मन कस्तुरी रे.. said...

हरेक्रिश्नाजी

थोडा अर्थही लिहा ना..

Unknown said...

तीरे नीमकश म्हणजे अर्धवट शिरलेला बाण! तुझा तीर जर पूर्ण पार झाला असता तर कदाचित या मनाला होत असलेल्या वेदना (खलिश) झाल्या नसत्या.

माझा All Time Favorite शेर!

HAREKRISHNAJI said...

राहुलजी

सही फर्माया आपने

HAREKRISHNAJI said...

अश्विनी,

अर्थ राहुलनी लिहिला आहे, माझी ही थोडॆशी उमज त्यात जोडली आहे.

SNEHAL KENDRE said...

are ekdum mast thoughts ahet