

आज लोकसत्तामधे http://www.loksatta.com/daily/20080614/chchou.htm त्यांच्या महान कार्याबद्दल वाचायला मिळाले।
आपला समाज आज केवळ या अश्या थोरविभुतिंच्या कार्यामुळे
आजच्या फादर्स डे हे औचित्य साधुन सुधीरजोगाळेकरांनी चतुरंगमधे फार चांगला लिहिला आहे।
जन्मदात्यानी ज्यांना लाथादाले , अव्हेराले आशा दुर्दैवी मुलाना जवाला करीत त्याना मातेची ममता आणि पित्याचा पित्रुँव्त आधार देणारे समाजपिता ... त्यानी जपलेल्या आगल्यावेगाल्या मानुसकिची ही कहानी , विदर्भातील अमरावातिचे श्री शंकर पापळकर व त्यानी उभारालेल्या "अपंगाची काशी" याम्ची माहिती करूँ घेताना थक्क व्व्यायाला होते। दिनादुबल्याम्साठी किती हे कास्ट करता असतात, विनामोबदाला। भिन्नामती मुकबधिर मुलामुलिंसाठी बालाग्रुहा सुरु करूँन त्यांचे पुढील आयुष्य सुरलित करूँ देवुन मार्गी लावायास हे येर्क्स्यागाबाल्याचे काम नव्हे। श्री शंकर पापळकर या मुलामुलिना घर देवुन त्यांची लग्न लावून, त्याना नोकरी दादा देवुन आयुष्यात उभाकरान्याका प्रयत्न अक्रतात।
श्री सुधीर जोगालेकरान्नी याम्स मागने एकक आहे।
1 comment:
शंकर दादांच्या संस्थेचे नाव कृपा करून कळवावे.
Post a Comment