Tuesday, June 03, 2008

डायट्ची ऐशी की तैशी - गणॆश भेळ -



डायट करतांना कधीतरी या आडवाटॆला जावे लागते. मग बंड करण्यासाठी वाट गणॆश भेळ, गणॆश नगर, नवसह्याद्री येथे जावुन मिळते.
कितीतरी वर्षानी काल रात्री भेळ खाल्ली ते ही नाईलाज झाल्याने. रात्री ९-९.३० च्या सुमारास अगदी रस्तावर सामसुम, तेव्हा भुकेल्या पोटी समोर असेल ते खावे हा विचार मोहामुळॆच.

2 comments:

Unknown said...

ओह नो.. हरेकृष्णजी.. काय केलंत तुम्ही.. गणेश भेळ खाऊन वर टुकटुक करायला फोटो पण टाकलेत!! :( गणेश भेळ म्हणजे जिवकीप्राण.. लहान पणापासून ती भेळ,रगडा-पॅटीस,पाणीपूरी खातीय.. आता इथे मेजर मिस करतीय.. त्यातून तुमची पोस्ट! :) असो.. मस्त होती ना?

HAREKRISHNAJI said...

Bhagyashree,

Ofcource, it was utterly, butterly,delicious. That's the reason we go all the way to just to eat at Ganesh Bhel.

I do not normally eat bhel etc outside, but my wife and son just loves it.

Last week I ate bhel after a long long time and enjoyed it.