माननीय मुख्यमंत्रीजी,
फरक पडता है ना, बहुत फरक पडता है ! कर्तव्यदक्ष , कार्यक्षम अधिकारी जेव्हा मानहानी न सहन करता बाणेदारपणॆ राजीनामा देवुन निघुन जातात , तेव्हा नाही म्हटले तरी सामान्य जनतेस तो तोटाच असतो.
या उलट सिंहासनावर कोणीही या, जा, रहा, त्याला त्याचे काय ?
3 comments:
"बाणेदारपणा" शब्दाची व्याख्या द्यायला हवी होती. राजकारण्यांना कसा बरं त्याचा अर्थ माहित असेल?
नेतेच्ते त्यामुळ्वे त्यांनी उत्तर सुध्दा त्यांना कीती फ़रक पडतो तेव्हढेच सांगितले आहे..
संगीता,
आपण पर्यावरणावरील कार्टुन पाहीले काय ?
Post a Comment