दिल मे बसे हुवे हो तुम लब्ज को हिलाके क्या करु !!
रस्तातुन जातायेता कधीकधी काही माणसे पहाण्यात येतात, हाती मनगटात गळाबंद पिशवी बाधंलेली असते, त्यात बहुदा जपमाळ असावी, रस्तात चालता चालता, उभ्या उभ्या, जपमाळेचे मणी ओढत, त्यांचा जप चालु असतो. काहीजणांच्या हाती कसलेतरी छोटेसे मोजणी यंत्र असते, ओठाने जप व बोटाने त्या यंत्राची कळ दाबणॆ, ही दोन्ही कामे यंत्रवत होत असतात.
अश्यांना पाहीले की मला हमखास शुभा मुद्गल यांनी गायलेले सुफी संप्रदायातील हे गाणे आठवते.
4 comments:
खरच आहे काही माणसे सदा परमेश्वराच्या जवळ असतात. तर काहींची अवस्था "जवळी आहे परी भेटेना" अशी झालेली असते. प्रत्येकाचा मार्ग वेगळा मात्र भावना तीच असते.
subhanalla....
kharay..... great..
भगवंताचे नाम घेतल्याने त्याचे जितके स्मरण होते तितके दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने होत नाही. त्यामुळे जर कोणी रस्त्यानेही जप करत चाल्ला आहे ( मनापासून ) तर तो निश्चितच वंदनीय आहे.
Post a Comment