Sunday, June 13, 2010

कशाला उगाच. खरचं नको.

रुक्षपणॆ आपल्या नवऱ्याचा रसभंग करायचे हेच यांचे काम.

या चार पैकी एक घ्यायची फार मनात होते, पण . आपल्या नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करणे हे या बायकांना चांगले जमते.

बरं झाले पैसे वाचले.

2 comments:

Mahendra said...

घरॊघरी मातीच्या चुली. नंतर स्वतः एकटी जाउन आणलेली अगदी टूकार साडि पण आवडिने नेसतील. चालायचंच, राजाभाऊ, जाउ द्या! मी तर हल्ली सोबत जाण्ं सोडूनच दिलंय. काय वाट्टेल ते आण म्हणून मोकळा होतो ( जर मला विचारलं तरंच, अर्थात अशी वेळ कमीच येते, त्या स्वतःच आपली खरेदी करतात नेहेमी मला न विचारता. )

HAREKRISHNAJI said...

या ओरीसाच्या सिल्क साड्या घे घे करत मी तिच्या किती वर्षे मागे लागलो आहे, अगदी तिला त्यासाठी कटकला पण नेवुन आणले