UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA
अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Saturday, June 19, 2010
धाडकन
"चॉकलेट " सारखा भावनाप्रधान चित्रपट पहाताना आपण गुंतुन , गुंगुन गेलेलो असतो. क्लायमेक्स येतो.
आपला मुलगा धाडकन येवुन चॅनेल बदलतो व क्रिकेट लावतो,
आपला संताप अनावर होतो.
तो ढिम्म, त्याच्यावर काहीही त्या रागाचा असर होत नाही.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment