Wednesday, June 09, 2010

वेध लागायला सुरवात झालेली आहे.

माझ्या  सोबत कोण कोण येणार ?

येत्या वर्षा दोन वर्षात हे वैभव धरणाच्या फुगवट्याखाली गाढले जाणार आहे, लुप्त होणार आहे, कायमचे नाहिसे होणार आहे.

4 comments:

रोहन... said...

कधी कुठे जायचे तेवढे बोला फ़क्त... मी तयार आहे... :)

HAREKRISHNAJI said...

कसारा घाटातुन उजवीकडुन एक रस्ता जव्हारला जातो, अत्यंत नितांत सुंदर हा परिसर आहे, असंख्य धबधबे, वैतरणा नदी, हिरवीगार गवताळ कुरणे, लॉंग ड्राईव्हला उत्तम. कसारा-वैतरणा पुल - खोडाळा -देवबांध - सुर्यमाळ - जव्हार(सुर्यमाळ ते वाडा रस्ता अतिसुंदर आहे असे ऐकीवात आहे )

जव्हार जवळ दाभोसा धबधबा प्रचंड आहे.

कधी तरी आपण पावसाळ्यात येथे जावुया.

रोहन... said...

पंत.. ठरले तर.. आठवडयाचे मधले दिवस चालतील ना तुम्हाला??? २ दिवसाची ट्रिप प्लान करुया जुलैसाठी.. बोला??? काय म्हणता??? अजून कोणी येते का ते बघू... मी गाड़ी काढीन.

Deepak Parulekar said...

कधी जायचे ते बोला... आणि हो न विसरता सांगा.... आम्ही तयार आहोत......