धन्यवाद, तुमचेही अभिनंदन! "इंग्रजी ब्लॉगिंगसारखे विषयाचे वैविध्य किंवा मतांचा थेटपणा, नविन घडामोडींबद्दलचे भान मराठी ब्लॉगर्समधे फारसे नाही. तसेच पर्यावरण समस्या, ग्रामिण समस्या, राष्ट्रिय-आंतरराष्ट्रिय घडामोडींवर विश्लेषणात्मक लेखन यांचा मागोवाही हे ब्लॉगर्स अपवादानीच घेतात..." गेल्यावर्षी मी दर्शवल्या त्याच त्रुटी लोकसत्तेला आजही आढळल्या. या ब्लॉगच्या माध्यमातुन मात्रं तुम्ही सातत्याने अनेक विषयांना वाचा फोडली आहे. हे वेगळेपण असेच टिकवुन ठेवावे ही विनंती.
2 comments:
dhanyawaad, aani tumachehi abhinandan!
धन्यवाद,
तुमचेही अभिनंदन!
"इंग्रजी ब्लॉगिंगसारखे विषयाचे वैविध्य किंवा मतांचा थेटपणा, नविन घडामोडींबद्दलचे भान मराठी ब्लॉगर्समधे फारसे नाही. तसेच पर्यावरण समस्या, ग्रामिण समस्या, राष्ट्रिय-आंतरराष्ट्रिय घडामोडींवर विश्लेषणात्मक लेखन यांचा मागोवाही हे ब्लॉगर्स अपवादानीच घेतात..."
गेल्यावर्षी मी दर्शवल्या त्याच त्रुटी लोकसत्तेला आजही आढळल्या.
या ब्लॉगच्या माध्यमातुन मात्रं तुम्ही सातत्याने अनेक विषयांना वाचा फोडली आहे. हे वेगळेपण असेच टिकवुन ठेवावे ही विनंती.
Post a Comment