Saturday, January 19, 2008

हेल्मेट विना पोलिस

पोलिसांनी पोलिसांनाच दंड केल्याचे कधी ऐकले आहेत ? बघितले आहे काय ? नाही ना. मी सुद्धा नाही .
दंड केला असतात तर आतापर्यंत उघडउघड मुंबई पोलीस कार्यलयाने कामासाठी दिलेल्या आपल्या मोटरसायकल वरुन हेल्मेट विना रस्तावरुन फिरले नसते.
ऑन ड्युटी वर असताना व नसतानांसुद्धा पोलिसांनी कायद्याचे पालन करायलाच हवे. निदान स्वःताच्या सुरक्षततेसाठीतरी. त्यातुन सुटका नाही.
हाच प्रश्न आज मी दोन वाहतुक पोलिसांना व त्यांच्याच जवळ उभ्या असलेल्या मुंबई पोलीसांना विचारला. हसण्याशिवाय व माझ्या तोडाकडॆ बघण्याशिवाय त्यांच्या कडे काहीच उत्तर नव्हते.

3 comments:

Vaidehi Bhave said...

Harekrishnaji,

Comments sathi dhanyawad. tumachyakadoon milali encouragement mala nehamich molachi aahe

Vaidehi

स्वाती आंबोळे said...

हरेकृष्णजी,

लोकसत्तेची लिंक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी हे पाहिलं नव्हतं.
आणि तुमचंही मनःपूर्वक अभिनंदन! :)

Vaidehi Bhave said...

हरेकृष्णजी,
धन्यवाद सकाळी सकाळीच कमेंटमध्ये तुमची लोकसत्तेची लिंक पाहून छान वाटले. तुमचेही मनापासून अभिनंदन...