Monday, December 17, 2007

मराठी बॉग ऑफ द इयर

साधारणातहा वर्षे संपत आले की इवेंट ऑफ द इयर, परसन ऑफ द इयर, वगैरे वगैरे ठरवण्याचा शिरस्ता आहे. मग आपण मराठी बॉग ऑफ द इयर का बरे ठरवु नये ?

माझी पहिली पसंद

http://kasakaay.blogspot.com - पर्यावरण, मानवतावादा साठी अणि http://tulipsintwilight.blogspot.com - सर्वोकॄष्ट लेखनासाठी .

2 comments:

आशा जोगळेकर said...

लिंक लाइव असती तर क्लिक करून आम्ही ही पाहिले असते हे ब्लॉग.

A woman from India said...

धन्यवाद.
मला स्वतःला एक आवडती गोष्टं निवडायला जमत नाही. म्हणजे साधं आवडता रंग, आवडता सिनेमा कुठला हे ही सांगता येत नाही.
गेल्यावर्षी indiebloggies नी अशी स्पर्धा घेतली होती. मलाही नामांकन मिळाले होते, पण मी स्वतःला तर मत दिलेच नाही, इतर कुणाला द्यावे हे ही ठरवु नं शकल्याने मतदानच केले नाही. असो.
मी ज्या विषयांवर लिहीते ते सर्वांच्याच पचनी पडतीलच असे नाही,याची मला जाणिव आहे. तरी मिळणारा प्रतिसाद माझ्या अपेक्षेपेक्षा किती तरी जास्तं असल्यानी मी समाधानी आहे. अर्थात प्रतिसाद मिळाला नसता तर मी काही दुसरे लिहीले असते असेही नाही.