Thursday, April 14, 2022

 जस जसे माणसाचे वय वाढत जाते तस तसे तो आपल्याच बायकोला जास्तच घाबरायला लागतो काय ?

तस जर का नसतं ना तर  राजाभाऊंनी "फुड पॉईंट " ला भेट दिल्यानंतर घरी परतल्या खुप भुक लागल्याचे नाटक केले नसते.

कधी वडापाव की वडेपाव, पट्टीचा समोसा, तर कधी मिसळ, कटलेट, तर कधी कोथींबीर वडी, तर कधी ..............




No comments: