अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
राजाभाऊंनी अद्याप शेपूचे डोसे, मेथीच्या आंबोळ्या, मुटकुळे, वांगी व ज्वारीचे थालीपीठ, गाकर, भाताचा ठेपला, मुळ्याचा उत्तप्पा नाही खाल्लेले.
आंब्यांचा भात , आंबरसाचा भात, कैरीचा पुलाव, मोदकाची आमटी, जवसाचा तिखट पराठा, ही अजुन खायचे आहे.
Post a Comment
No comments:
Post a Comment