अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
राजाभाऊंना सणाचे गोडगोड पदार्थ खाऊन अगदी कंटाळा आला.
मग.
ताजे, गरमागरम, चटकदार, तिखट, झणझणीत,मस्त, कुरकुरीत,हलकेफुलके, चविष्ट, मसालेदार, चुरचुरीत खाण्याचे मन झाले.
आणि ते "विनय" मधे पोचले.
मस्त उसळपाव आणि मिसळपाव खायला.
Post a Comment
No comments:
Post a Comment