अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
कोणे एके काळी राजाभाऊ पुणेकरांना हसायचे. कोणत्याही दुकानाबाहेर रांग लावुन उभे असतात एकादा पदार्थ घेण्यासाठी म्हणुन.
आता मुंबईमधे पण तेच चालते. रांग लागली आहे.
गरमागरम वडापाव खाण्यासाठी.
Post a Comment
No comments:
Post a Comment