पुर्वीच्या काळी ऋषीमुनी तप करण्यास बसले की कसे त्यांचे तप भंग करण्यास अप्सरांना पाठवले जायचे.
सध्या आहारनियंत्रणाचे तप करणाऱ्या राजाभाऊंच्या समोर ही अशी अनेक प्रलोभन येत आहेत.
एक मात्र खरे की त्यांचा अजुन पर्यंत विश्वामित्र झालेला नाही.
ग्रॅण्ड सरोवर. गोरेगाव.
No comments:
Post a Comment