राजाभाऊ, काय ,हो खरच सरकारनी गंभीरपणे या मागणीचा विचार करुन जर का मुंबईतील टॉवरवर बंदी आणली तर आपल्या राजकारणी कम बिल्डर लोकांचे कसे व्हायचे ?
तुम्ही कशाला हो घाबरता ? ही वाक्ये म्हणजे हमखास टाळ्या मिळवण्याची साधने, या पलिकडॆ त्याची उपयुक्तता नाही की.
तेव्हा JUST RELAX.
1 comment:
हे तुमचे लिखाणही टाळ्या देण्यासारखे!
Post a Comment