Friday, July 04, 2008

महागाई

महागाईचा आणखी एक बळी.घरातील बॉडबॅंडचे इंटरनेट कनेक्शन बंद करावे लागले. छंदासाठी ८००-१००० रुपये महिनाकाठी खर्च करणे आता नकोसे व्हायला लागले आहे.

तेव्हा आता जसे जमेल तसे ब्लॉग लिहीणे.

1 comment:

Dinesh Gharat said...

नमस्कार, तर महागाईने आपल्या ब्रॉडबॅंडचा बळी घेतला. फार वाईट वाटले.
ही महागाई आणखी कोणाकोणाला मारेल ते सांगता येत नाही !!!
आली तेंव्हा चार दिवसांची ती पाहुणी असेल असे वाटले होते पण जायचे नाव घेत नाही.
दिनेश.
http://www.sarvottam-marathi-vinod.blogspot.com