My dear all political parties and great leaders. No problem. Please take your own sweet time
We know what you have really done to this City and this time we really know whom to vote.
मुंबई आणि ठाण्यात काँग्रेसने राष्ट्रवादीला दिलेल्या जागांतील काही जागा परत मागितल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत पुन्हा पेच निर्माण झाला असून आघाडीची वाटचाल बिघाडीकडे चालू झाली आहे. . भाजप-शिवसेना युतीतील स्थानिक स्तरावरील बोलणी फिसकटल्यामुळे आता अंतिम निर्णय मुंबईत होणार आहे. शुक्रवारी शिवसेना भवनात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. युतीबाबत काय करायचे, हा निर्णय आता वरिष्ठ नेते घेणार आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू असताना काँगेस आणि राष्ट्रवादी काँगेस यांनी बंडखोरी टाळण्यासाठी यादी जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे.
No comments:
Post a Comment