Friday, February 23, 2007

BIG B AND HIS CAR

प्रिय सपादक,

लोकसत्ता,

आपण आम्हाला अमिताभ बच्चन बद्दल अजुन किती वाचयला लावणार आहेत ? अमिताभ बच्चनच्या गाडीचे आम्हाला काय सोयरसुतक ? बापजन्मात आमच्या दारात अशी कोणी गाडी उभी केली नाही आणि कोणीही करणार नाही. त्याची गाडी त्याच्या घरी. ( दि. २३/०/२००७)
ह्या कुटूबाबद्द्ल आता रोजच्यारोज किती दिवस लिहले जाणार आहे ? कोणताही अतिरेक झाला की उलटी होते !!

आपला

2 comments:

Anjali Koli said...

Hya AB ne desha sathi nakki kai kelay? ki evdha dokyavar ghyayche!

HAREKRISHNAJI said...

हो ना खरच आणि आता तर भर त्याचा घ्ररच्याची. हा तर माणुस N.R.I आहे. रोजच वर्तमनपत्रात ह्याच्या बद्दल सक्तिने वाचयला लागते.